मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-बडनेरा सेक्शन अंतर्गत नागपूर-अजनी-खापरीच्या उप विभागात ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिमचे काम वेळेच्या पूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. ...
नागपूर शहर कोरोना विषाणू संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारतर्फे येथे पूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आले आहे. सध्या हा निर्णय केवळ नागपूर शहरापुरता घेण्यात येत आहे. ...
ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने तीन तरुणींना कोरोना संसर्ग झाल्याचा ठपका ठेवल्याची बाब एका पोर्टल चॅनलने सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविली.पोर्टल न्यूज चॅनलचे संपादक, एक तरुणी आणि अन्य एक व्यक्ती अशा तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
धंतोली झोनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी महात्मा फुले मार्केट व शहीद मैदान परिसरातील अनधिकृत बाजारात २१ फळविक्रे त्यांनी उभारलेले टिनाचे शेड हटविले, तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. ...
१ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यातील ४११७ शाळेतील वर्ग १ ते ८ चे साडेसहा लाख विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची शाळा २६ जूनला सुरू होण्याची शक ...
थकबाकी वसुलीच्या नावाखाली मनपाच्या जलप्रदाय विभागाने नळकनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी जुनी फुटाळा वस्ती परिसरात जलप्रदाय विभागाचे पथक नळकनेक्शन तोडण्यासाठी गेले असता संतप्त नागरिकांच्या जमावाने कारवाईला विरोध केला. ...
शहरातील प्रदूषणामुळे रंगद्रव्यांची कमतरता निर्माण होऊन पांढऱ्या रंगाची त्वचा व पंख असलेल्या चिमण्या यापुढे आपल्याला पाहाव्या लागतील की काय, अशी शक्यता निर्माण होण्यासारखे एक वास्तव समोर आले आहे. ...