आपली बसचा तोटा कमी करण्यासाठी तिकिटांचा गैरव्यवहार रोखणे आवश्यक आहे. यासाठी चेकर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे.परंतु चेकर्सलाही धमक्या येतात. याचा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने चेकर्सवर नजर ठेवली जाणार आहे. ...
तब्बल चार हजार कोटींची थकबाकी असलेल्या व वारंवार नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागपुरातील उद्योजक पद्मेश गुप्ता यांची काही संपत्ती शुक्रवारी प्रशासनातर्फे जप्त करण्यात आली. ...
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी मुख्य न्याय दंडाधिकारी (सीजेएम) न्यायालयातून तात्पुरता दिलासा मिळाला. न्यायालयाने अॅड. सतीश उके यांच्या तक्रारीवर २४ जानेवारीपर्यंत सुनावणी स्थगित केली. ...
नागपूर शहराच्या सर्वच भागात अतिक्रमणाचा विळखा आहे. अतिक्रमणामुळे एकही फूटपाथ मोकळा नाही. कचरा संकलनात अजूनही अनेकांना ओला-सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाचे भान नाही. ...
कुटुंबासह मित्र-मैत्रीणींसोबत बसून खेळता येईल, मेंदूला ताण देता येईल, आपल्या कल्पनांना भरारी देता येईल, असे ‘बोर्ड गेम्स’ तयार केले. हे गेम्स काही वेळेसाठी का होईना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे, कुटुंबाला जवळ आणण्याचे पर्याय ठरले. ...
राज्यातील सत्तांतरामुळे महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाकडून मिळणाऱ्या विशेष अनुदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महापालिकेला स्वत: चे आर्थिक स्रोत बळकट करण्याची गरज आहे. ...
निरर्थक व गुणवत्ताहीन मुद्दे मांडून न्यायालयाचा किमती वेळ वाया घालवल्यामुळे यवतमाळ येथील शेतकरी आनंद एम्बडवार, वर्धा येथील नागार्जुन अॅग्रो केमिकल कंपनी व नागपूर येथील शेतकरी भगवान कारमेंगे यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५० लाख ...