कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी देशभरात २१ दिवसाचा ‘लॉकडाऊन’ घोषित करताच जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांची धावपळ उडाली. लोकांनी कर्फ्यूला न जुमानता दुकानांमध्ये गर्दी केली. ...
गर्भवती महिला कोरोना बाधित झाली तरी तिच्या पोटातील बाळापर्यंत हा विषाणू पोहचू शकत नाही, असा विश्वास प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील यांनी दिला. ...
मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मनपाच्या २५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी इतवारी आणि मस्कासाथ येथील ठोक किराणा दुकाने बंद केली. त्यामुळे मंगळवार सकाळपासूनच किरकोळ दुकानदारांना होणारा जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. ...
अधूनमधून पाऊस येत असल्याने शहरात सर्वच भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनपाच्या मलेरिया-फायलेरिया विभागाकडे १० फॉगिंग मशीन आहेत. परंतु तीन मशीनला ड्रायव्हर नसल्याने वापरता येत नाही तर एक दुरुस्तीला टाकली आहे. ...
देशाच्या विविध शहरांमधून नागपुरात पोहोचणारी १३ विमाने मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. उर्वरित सर्व विमाने रद्द झाली. ...
कोरोनाची दहशत सर्वत्र व्यापून उरली आहे. याची झळ नागपुरातील ढोक परिवारालाही बसली. या कुटुंबातील भीमराव ढोक यांचा अंत्यविधी कोरोनाच्या संचारबदीमुळे मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत आणि तोसुद्धा प्रशासनाची परवानगी काढूनच करावा लागला. ...