पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे भाजपाविरोधात निदर्शने करण्यात आली. ...
सरकारने जिल्हा परिषद व पंचायत समितीवरही स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना गावंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनाला मागील काही वर्षांपासून वेग आला आहे. निकाल लवकर घोषित होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांकनासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. ...
शहरातील दिव्यांगांच्या नावावर असलेल्या घर व पाणीकरामध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. हा खर्च महापालिकेच्या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी दिव्यांग कल्याण व पुनर्वसानासाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या निधीतून केला जाणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. ...
जिल्ह्यातील १३ ही पंचायत समितींच्या सभापतींचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. यात जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांमध्ये महिलांना सभापती म्हणून संधी मिळणार आहे. १७ जानेवारीला सभापतींची निवड होणार आहे. ...
टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व स्व. बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बाळासाहेब तिरपुडे जन्मशताब्दी पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांना जाहीर करण्यात आला आहे. ...
. नागपुरातील अनुजा दारव्हेकर यांनी नागपुरी बोलीवर संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएचडी बहाल केली आहे. ...