जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता काँग्रेसपुढे सभापतींचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही दोन विषय समितीचे सभापती मागितले आहेत. ...
भंडारा येथील सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला कोवे यांनी सीएए(नागरिकत्व दुरुस्ती कायदा)विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...
ग्रामीण भागांमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुटखा, खर्रा, तंबाखूचे व्यसन जडलेले असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शासनाने शाळेमधून तंबाखूमुक्त करण्यासाठी अभियान राबविले आहे. या अभियानात नागपूर जिल्हा परिषदेच्या १५३६ शाळांपैकी ...
इमारतीच्या छतावर पतंग उडवीत असताना तोल जाऊन खाली पडल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे सोमवारी पुढे आले. ...
गेल्या काही दिवसापासून नागपुरात सुरू असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या २७ व्या ऑरेंजसिटी क्राफ्ट मेळाव्याने नागपूरला हस्तकला, लोककला आणि लोकगीत-संगीताच्या रंगात रंगवून सोडले. ...
महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील श्रद्धानंदपेठ ते माटे चौक ते शेवाळकर गार्डन ते व्हीएनआयटी गेट ते आयटी पार्क या दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया केला. ...
कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...
मागील २४ तासांपासून तापमानाचा पारा बराच खालावल्याने नागपूरकर गारठले आहेत. रात्रीसारखेच दिवसाही तापमान खालावलेले असून, विदर्भातून सर्वाधिक थंडीची नोंद नागपुरात करण्यात आली आहे. ...
राज्यातील महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. नागपूर विभागातील तब्बल पावणेतीन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. ...