शेतकऱ्यांना खरच पीक विम्याचा लाभ द्यायचा असेल तर या योजनेंतर्गत गाव हा घटक गृहीत धरण्यात यावा, विमा कंपन्यांची कार्यालये गावपातळीवर उघडण्यात यावीत, अशी विनंतीपर सूचना शेतकऱ्यांच्या बहुतांश प्रतिनिधी व खासदारांनी संसदीय कृषी समितीसमोर केली. ...
स्मार्ट सिटी म्हणजे रस्ते, ब्रिज, कार्यालयाची लगबग आणि वाहनांची गजबज नाही. मुलांच्या संकल्पनेत भविष्यातील शहरात प्रत्येक गोष्ट जागतिक दर्जाची असली पाहिजे. ...
तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाचा गुरुवारी पदभार स्वीकारणार, अशी सर्व विभागात चर्चा होती. त्यामुळे एरव्ही आरामात येणारे कर्मचारी ड्युटीवर कार्यालयीन वेळेपूर्वीच पोहचले. ...
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आदेशांची अवमानना करण्याच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तीन बिल्डर्सना प्रत्येकी एकूण सहा वर्षे कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी कठोर शिक्षा सुनावली. ...
राजाराम वाचनालय आणि विजया नानिवडेकर व मनीषा खरे यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित केलेले साहित्यिक अंबरिश मिश्र यांचे व्याख्यान हिंदी चित्रपट गीतांच्या स्वरप्रवासाने मोहरले. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा सांगितिक स्वरप्रवास उलगडत मिश्र यांनी संगीतरसिका ...
शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढेनागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी रुजू होण्यापूर्वीच महापालिकेतील कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांची शिस्त व कर्तव्यदक्षतेचा धसका घेतल्याचे चित्र बुधवारी महापालिका ...
नागरिकांच्याही सर्वाधिक तक्रारी अतिक्रमणबाबतच आहेत. अतिक्रमण संदर्भातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन यावर तातडीने कारवाई करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी दिले. ...
नागरिकता संशोधन कायद्या(सीएए)च्या विरोधात देशात आंदोलने सुरू आहेत. आता सत्ताधारी भाजपालाच या मुद्यावरून आपल्या पक्षातच संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षाशी जुळून असलेल्या अल्पसंख्यक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राजिनाम्याचे संकेत दिले आहेत. ...