दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन देण्याचा नियम असताना २५ तारीख नंतरच वेतन होत असल्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी अडीच तास काम बंद ठेवून परिचारिकांनी आंदोलन केले. ...
नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन निजंर्तुक झालेल्या पाण्याचा वापर बगिच्यात करण्यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात लावण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते गणतंत्र दिनी करण्यात आले. ...
वनरक्षक व वनपालांच्या समस्याबद्दल वनविभागाला कल्पना आहे. त्यांच्या समस्या सोडविणयासाठी त्या शासन दरबारी मांडल्या जातील, असे आश्वासन अप्पर प्रधान मुुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुयम संवर्ग) विकास गुप्ता यांनी दिले. ...
बजाजनगर पोलीस स्टेशनलगतच्या छात्रावासाच्या परिसरात झाडावर लटकून असलेल्या मसन्या उद या प्राण्याला मंगळवारी दुपारी रेस्क्यू ऑपरेशन राबवून पकडण्यात आले. ...
हे सरकार माझे नव्हे तर आपले आहे. केवळ जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्या आहेत. राज्याच्या विकासाची गाडी मेट्रोच्या वेगाने धावणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. ...
डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी येथे व्यक्त केले. नागपूर येथे ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२०’ च्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ...
महाविकास आघाडीच्या सरकारने मात्र कुणावरही अन्याय न करता ठरलेल्या सूत्रानुसारच डीपीसीला निधी मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. ...