लॉकडाऊन वाढण्याची अफवा पसरवून शहरातील दारूविक्रेते कर्मचाऱ्यांच्या मदतीने दारूची तस्करी करीत आहेत. तीन ते चार पट किमतीने दारूची विक्री सुरू आहे. या परिस्थितीत बनावट दारूचाही सुळसुळाट वाढला आहे. ...
भालदारपुरास्थित नागपूर हज हाऊस येथे ‘क्वारंटाईन’ केंद्र बनविले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य हज समितीने ‘हज कमिटी ऑफ इंडिया’ला नागपूर हज हाऊसच्या सुविधा व व्यवस्थांची माहिती पुरविली आहे. ...
केंद्र सरकारने कोरोना निदानासाठी रुग्णांची रॅपिड अॅन्टी बॉडी बेस्ड ब्लड टेस्ट करण्याला हिरवी झेंडी दाखवली आहे. त्याकरिता पाच लाख किट्स तयार करण्यात आल्या आहेत. ...
‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनामध्ये देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावणाऱ्या बाबींवर भर होता. तर मुख्यमंत्र्यांचा कल हा ‘कोरोना’विरोधातील नियंत्रणासाठी नेमका काय आराखडा आहे, हे सांगण्यावर होता. ...
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्हा आणि राज्यांच्या सीमाही सील आहेत. परंतु अशा कठीण परिस्थितीत कुठलाही पर्याय नसताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लुधियानातील एका गरजू रुग्णाला औषध पोहोचवून कर्तव्यदक्षतेचा प ...
संकटाच्या वेळी जिंकतो तोच जो लढतो. यात महिलाही मागे नाहीत. रस्त्यावर ई-रिक्षा घेऊन फिरणाऱ्या दुर्गा मदनकर या त्यातीलच एक. टाळेबंदीत पतीचा रोजगार गेल्याने त्यांनी स्वत: उभे राहून कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. ...
धार्मिक अनुष्ठानाने घराघरांना देवळांची चमक देणाऱ्या या पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे पुरोहितवर्गही हवालदिल झालेला आहे. ...
कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी पाच महिलेसह पाच पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. या रुग्णांसह नागपुरात बाधितांची संख्या ७३ झाली आहे. ...
नागपूर शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे. ...