स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या संचालक मंडळाची बैठक तातडीने बोलावून काम सुरू करावे, प्रकल्पग्रस्तांना मोबदला द्यावा, असे निर्देश देत याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. ...
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ...
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा प्रकोप वाढतो. यांच्यात प्राथमिक लक्षण तापाचेच असते. सध्या ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. ...
लॉकडाऊनच्या काळातही शेकडो भक्तांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. शहरातील सर्वच मंदिरांनी पारंपरिक सोहळे रद्द करून यंदा साधेपणाने आषाढी एकादशीचे पर्व साजरे केले. ...
शहरात मंगळवारी रात्री झालेल्या जोराच्या पावसामुळे खोलगट भागातील वस्त्या जलमय झाल्या. नागरिकांच्या घरात तर कुठे अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले. दोन तासात एकाच वेळी प्राप्त झालेल्या तक्रारींमुळे अग्निशमन विभागाचीही चागलीच धावपळ झाली. काही नगरसे ...