जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आस्थापनेतील आणि अधिपत्याखालील न्यायालयांमध्ये सोमवारपासून पूर्णवेळ कामकाज होणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी यासंदर्भात शुक्रवारी परिपत्रक जारी केले. ...
अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आ ...
सोशल माध्यमे म्हणजे बाष्कळ चर्चा व डोक्याला ताप, ही बाब जवळपास सर्वांनाच माहित आहे. अफवांचा बाजार गरम करणारे हे माध्यम उत्तम हेतूनेही वापरता येते, याचीही जाणीव सर्वांनाच आहे. मात्र, सहेतुक साहित्यनिर्मितीसाठीही या माध्यमाचा उपयोग उत्तम तऱ्हेने करता य ...
अवघ्या दोन वर्षांचा चिमुकला गच्चीवरुन पडल्याने आता काय होणार हीच चिंता लागली होती. डोळ्यासमोर अंधारी आली, काहीच सुचेनासे झाले. परंतु अचानक एक फोन आला. त्यानंतर मुलाच्या उपचारासाठी दिशा सापडत गेली. ...
‘एचआयव्ही’बाधिताच्या रक्तातील विषाणूंची संख्या मोजण्यासाठी असलेल्या ‘व्हायरल लोड’ यंत्रावर कोविड चाचणी करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजीव मुखर्जी यांनी दिले आहेत. यामुळे येत्या काळात चाचणीचा वेग वाढणार आहे. ...
शहर ते महानगर व आता मेट्रो सिटी म्हणून बिरुद मिळविणाऱ्या नागपूर शहराने मिलेनियम इयर २००० पासून २० वर्षांत पर्यावरणाच्या दृष्टीने बरेच काही गमावले आहे. २० वर्षांत शहर क्षेत्राची हिरवळ (ग्रीन कव्हर) तब्बल ३३ टक्क्याने घटली आहे. ...
शहरातील पावसाळी नाल्या, गडर लाईन स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात शहरातील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यापैकी जेमतेम ३६९ किलोमीटर लांबीच्या पावसाळी नाल्यातील गाळ व कचरा का ...
लॉकडाऊन सुरूच आहे. अशा परिस्थितीत गरीब आणि मध्यमवर्गीय कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळालेले नाही. गेल्या चार दिवसापासून रेशन दुकानदार संपावर आहेत. हा संप कधी मिटेल आणि धान्य वितरण सुरु होईल, याची चिंता गरीब कार्डधारकांना लागली आहे. ...