: प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन्ही हत्यांच्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला आहे. प्रतापनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांचा ९ जूनपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला आहे. तर हुडकेश्वर पोलिसांनी च ...
मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. ...
शहरातील विविध भागात महिला मुलींचा विनयभंग करून प्रचंड दहशत निर्माण करणारा विकृत गुन्हेगार अंबाझरी पोलिसांनी अखेर पकडला. विजय दुधराम मेश्राम (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो वाडी (लावा) च्या महादेव नगरात विश्राम लॉनजवळ राहतो. ...
पुरुष सहकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही परीक्षेची वेळ आहे. पण कर्तव्य बजावताना कुटुंबाची जबाबदारीही त्या खंबीरपणे पार पाडत आहेत. हेच दृश्य शुक्रवारी वटपौर्णिमेच्या उत्सवात दिसले. ...
राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमात समाजसेविका म्हणून मोठमोठ्या व्यक्तींच्या बाजूला बसणाऱ्या ठगबाज महिलेचा अखेर बुरखा फाटला. तिच्याविरुद्ध पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे संबंधित वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ...
लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपेपर्यंत जिल्हा परिषदेत कोरोनाची विशेष धास्ती दिसून आली नाही. पण कोरोनाने आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रवेश केल्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ झाली आहे. ...
तब्ब्ल अडीच महिन्यानंतर शुक्रवारपासून सर्वच बाजारपेठा सुरू झाल्या. ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठांमध्ये चैतन्य, तर व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. ग्राहक घराबाहेर पडल्याने बाजारातील मरगळ दूर होऊन बाजारात चैतन्याचा साज चढला. आर्थिक उलाढालीने व्यापा ...
रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने १ जूनपासून संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रेशन वाटपास सुरुवात होते. परंतु दुकानेच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिका ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मेयो, मेडिकलच नाहीतर महानगरपालिकेचे दवाखाने, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येत मोठी घट आली आहे. याचा परिणाम, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांवर होत असल्याचे समोर आले आहे. याचा नुकताच आ ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर आत्मा(ऑटोमेटेड तिकीट चेकिंग अॅन्ड मॅनेजिंग अॅसेस)चा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेस्थानकावर लावलेल्या मशीनच्या साहाय ...