नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नागरिकांना महापालिकेच्या कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ तयार केले आहे. या अॅपला आजपर्यंत जवळपास २३ हजार नागपूरकरांनी डाऊनलोड केले आहे. यावर १०,२४८ तक्रारी प्राप्त झाल्या असू ...
शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तुरचंद पार्क परिसरात सुरू असलेली विविध विकास कामे येत्या ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात यावीत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिकेला दिला. तसेच, येत्या दोन आठवड्यात सर्व खड्डे ब ...
महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये रोष असताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर आता ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे (नागपूर स्मार्ट अॅन्ड स ...
शहरातील कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांकडून कचऱ्याच्या नावाखाली ट्रकमध्ये माती, दगड व वेस्ट मटेरियल आणून भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तुकारा ...
शत्रूच्या प्रांतातील डेटा गोळा करणे, गोपनीय महिती बेस स्टेशनला परत पाठविणे हे काम मनुष्यबळ वापरून करणे बरेचदा अशक्य असते. हेच काम व्यक्ती हजर न राहता करणे शक्य होऊ शकते. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करणारे म ...
राज्य सरकारने लॉकडाऊन ३१जुलैपर्यंत वाढविला आहे. यात महापालिकेने मंगळवारी अधिकाऱ्यांनाही इशारा दिला असून. संकटकाळात अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार न पाडल्यास एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंजुरी असेल तर कर्मचारी, अधिकाऱ्यांना दिलासा ...
मार्च महिन्यानंतर जूृन महिन्यामध्ये आलेल्या वीज बिलांसंदर्भात तक्रारींमध्ये बरीच वाढ झाली आहे. मंगळवारी महावितरणच्या ‘वेबिनार’मध्ये अगदी काही तासातच ५१५ ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या. तर कंपनीच्या कार्यालयामध्ये असलेल्या तक्रार निवारण केंद्रामध्येही ...