नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) पुढाकार घेऊन ‘बायोफायर फिल्मअरे’ हे यंत्र उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सारीचा गंभीर रुग्णाचा कारणांचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न होणार आहे. ...
कोविड-१९ महामारीमुळे रशियात फसलेले १०० पेक्षा जास्त प्रवासी नागपूरकडे रविवारी रात्री एअर इंडियाच्या विमानाने रवाना होणार आहे. रशियातून रवाना झाल्यानंतर विमान प्रारंभी दिल्ली येथे पोहोचेल आणि त्यानंतर दिल्लीहून नागपूरकडे रवाना होईल. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासाच्या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन नागपूर आणि जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण (डीव्हीईटी) कार्यालय नागपूर यांच्यामध्ये समन्वय करार करण्यात आला. ...
१४ लाख रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीत संबंध नसताना एका पोलीस निरीक्षकाने स्वारस्य दाखवले. रक्कम परत मागू नये म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची पीडित तरुणाने गृहमंत्र्यांकडे तक्रार केली असून प्रक ...
सत्ता स्थापन झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला कोरोनामुळे मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि सभागृह मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याने सर्वसाधारण सभा २४ जुलै रोजी वनामतीच्या सभागृहात घेण्याचा निर्णय झाल्याची ...
कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तिजोऱ्या रिकाम्या करीत आहे. त्यामुळे विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष नागपूर जिल्ह्यात सर्व नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये सांकेतिक आंदोलन करणार आहोत. कार्यकर्ते कटोर ...
बेरोजगारीमुळे नैराश्य आल्याने एका तरुण बेरोजगार अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. सिद्धांत संजय कडू (वय २२) असे या तरुणाचे नाव आहे. तो नरेंद्र नगरातील अर्चित पॅलेस जय दुर्गा अपार्टमेंटमध्ये राहत होता. ...
पाण्याच्या व अन्नाच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरल्याची अनेक उदाहरणे आहेत. वाघ मानवी वस्तीत शिरून माणसे, बालके व पाळीव प्राण्यांची शिकार करण्याच्याही घटना समोर येतात. ...