वनअधिकाऱ्यांनुसार पावसाळ्याचे दिवस असल्याने उमरेड-पवनी कऱ्हांडला अभयारण्यात अन्य वन क्षेत्रातील वाघांचेही स्थलांतरण होत आहे. वनक्षेत्रात लागून असलेले कॅमेरेही याची साक्ष देताहेत. ...
आयपीएलच्या १३ व्या सिझनच्या पहिल्याच दिवशी बुकिंनी डाव साधला. सटोड्यांची दिशाभूल करीत त्यांच्याकडून मनासारखा लगवाडी करवून घेत बुकींनी ७०० ते ८०० करोड रुपयांची खयवाडी करून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. ...
राजकीय पक्षांच्या या उपक्रमांत नेहमीच फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसतो. अनेक जण स्वत:चे छायाचित्र यावे यासाठी मास्कदेखील घालत नाहीत. शिवाय प्रसारमाध्यमांसमवेत नेते संवाद साधतात तेव्हा आजूबाजूला गर्दी असते. या एकूणच बाबी कोरोनाची लागण होण्यासाठ ...
नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५१,५५६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रविवारी १६१० रुग्ण बरे झालेत. याबरोबरच नागपूर जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ८०.८६ टक्केवर पोहोचला आहे. ...
नागपुरात शनिवारी रात्री पावसाच्या सरी पडल्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत नागपुरात २.५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. ...
‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’, ‘अॅस्टॅजेनका’ आणि पुण्याची ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ यांनी एकत्र येऊन निर्माण केलेली आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या मेडिकलला परवानगी मिळाली आहे. ...
सहा तासांवर पीपीई किट घालणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ डिहायड्रेशन, डोके दुखी, चक्कर आणि वाढत्या रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत. लॅमिनेटेड असलेली ही किट याला कारणीभूत ठरत आहे. ...