‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमात मुलींनीच अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ...
सरकारी आरक्षण असलेल्या जमिनीवर बंगले बनविण्याची योजना जाहीर करून, अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. ...
सिव्हिल लाईन्स येथील महानगरपालिका मुख्यालयाजवळच्या परिसरातील अस्वच्छ नाला, अतिक्रमण व डुकरांचा हैदोस यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन, यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या क्रिकेट मैदानात दारूची पार्टी करणाऱ्या काही व्यक्तींना रविवारी रात्री मेडिकलच्या डॉक्टरांनी अजनी पोलिसांच्या हवाली केले. ...
फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आघाडी सरकारच्या काळातही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटलेला नाही. यातच परदेशी विद्यापीठातील शिष्यवृत्तीबाबत सामाजिक न्याय विभागाची कमालीची उदासीनता दिसून येते. विभागाने अद्याप ...
लॉकडाऊनदरम्यान रेशन कार्ड नसलेल्या २,३४८ लोकांचे नवीन रेशन कार्ड बनवण्यात आले. परंतु ते रेशन कार्ड आधारशी लिंक नसल्यामुळे त्यांना रेशन धान्याचा लाभ मिळू शकत नव्हता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनानेही याची दखल घ ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मध्यवर्ती कारागृहातील दोन महिला कैद्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी करण्यात येणार आहे. ...
अनेकांना बाधित करून दोन आठवड्यांपूर्वी शहर पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या कोरोनापासून पोलीस धडा घ्यायला तयार नाहीत. त्यांची बेफिकिरी जागोजागी दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मेडिकलमध्ये भरती करण्यात आलेल्या ९००हून अधिक रुग्णांमधून केवळ ९ रुग्णांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे. ...
लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील क ...