शहरातील ऑटोरिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आवश्यक कामानिमित्त दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. तसेच कार किंवा इतर मोठ्या वाहनात चालक आणि अन्य दोन प्रवासी प्रवास करु शकेल. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शनिवारी एका सुपारी व्यावसायिकाच्या वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकून लाखो रुपये किमतीची सुपारी जप्त केल्याची माहिती आहे. ...
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार ...
वनभवनातील एका कर्मचाºयाचा १३ जुलैला कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर अलीकडे पुन्हा एक कर्मचारी पॉझिटिव्ह आला. यामुळे वनभवनातील अधिकारी आणि कर्मचारी दहशतीमध्ये आहेत. दरम्यान, शुक्रवारी तीन कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी नेले होते. ते निगेटिव्ह आले आहे ...
कोविड-१९ संसर्ग रोखण्यासाठी नागपुरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुन्हा लॉकडाऊन होण्याबाबतचे संकेत दिले असून नागरिकांना जागरुक करणे हा याचा मुख्य उद्देश असल्याचे म्हटले आहे. ...
महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसवण्याचा दावा करणाऱ्या व्हायरल झालेल्या ‘ऑडिओ क्लीप’वरून राजकारणात खळबळ उडाली आहे. अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्ह ...