गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली. ...
अवैध सावकारीतून दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी एका तरुणाला मारहाण करून त्याच्या कोऱ्या चेकवर सह्या घेणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. ...
झेंडा लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाल्यानंतर एका गटातील महिला पुरुषांनी दुसऱ्या गटातील मंडळींना मारहाण केली. समजावण्यासाठी पुढे आलेल्या पोलिसांनाही या गटाने मारहाण केली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी ही घटना घडली. ...
लॉकडाऊनपूर्वी देशाच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास ४० विमानांची ये-जा होती. पण लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये उड्डाणांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी तीन कंपन्यांच्या आठ विमानांनी विमानतळावरून उड्डाण केले. ...
बनावट चेक तयार करून त्याआधारे स्टेट बँकेच्या मेडिकल चौकातील शाखेला तीन कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा पाच आरोपींनी प्रयत्न केला. हा चेक बनावट असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे आरोपींचा प्रयत्न फसला आणि पाचपैकी तिघांना पोलीस कोठडीत जावे लागले ...
आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ...
पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतलेली भूमिका ही लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन करणारी आहे, असा आरोप करीत निषेध म्हणून लोकप्रतिनिधींचा जनजागृती दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी मंगळवारी दिली. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गणेशोत्सवही संकटात आहे. व्यक्तींच्या संपर्कातून कोविडचा संसर्ग होतो. त्यामुळे यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता गणेश मंडळांनीही या संकटाचा एकजुटीने सामना करावा. विघ्नहर्त्याची आराधना करताना कोणतेही विघ्न येऊ ...
‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत या भूमिपूजन सोहळ्याबाबत ते ठोस काहीतरी बोलतील, अशी शिवसैनिकांना आशा होती. मात्र, त्यांनी सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. ...
नागपूरसह यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातही सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. एकूण रुग्णसंख्या १२,५६३ झाली असून १६ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३३१ वर पोहचली आहे. ...