लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरातील प्रतापनगरात गुंडांची दहशत : जिवे मारण्याचीही धमकी - Marathi News | Gangsters terrorize Pratapnagar in Nagpur: Threats to kill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील प्रतापनगरात गुंडांची दहशत : जिवे मारण्याचीही धमकी

प्रतापनगरातील चार गुंडांनी एका पंक्चरवाल्याच्या हत्येचा प्रयत्न केला आणि नंतर त्याचे दुकान पेटवून दिले. या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

नागपुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस - Marathi News | Chaos of cyber criminals in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सायबर गुन्हेगारांचा हैदोस

सायबर गुन्हेगारांनी एमआयडीसी, गिट्टीखदान आणि सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या व्यक्तींची फसवणूक करून त्यांची रक्कम लंपास केली. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचे १३ बळी, २७० नवे रुग्ण - Marathi News | Corona virus in Nagpur: 13 victims of corona in Nagpur, 270 new patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचे १३ बळी, २७० नवे रुग्ण

कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख वाढतच चालला आहे. विशेषत: मृत्यूची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल १३ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक बळींची संख्या आहे. मृतांची संख्या १३९ वर पोहचली आहे. ...

नागपूर पोलीस आयुक्तांचे ऑपरेशन क्राईम कंट्रोल - Marathi News | Nagpur Police Commissioner's Operation Crime Control | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलीस आयुक्तांचे ऑपरेशन क्राईम कंट्रोल

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या नागपुरातील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर करून शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल नागपूरकरांचे आभार व्यक्त केले. ...

नागपुरातील सात हजार पथदिवे तूर्त लागणार नाही! - Marathi News | Seven thousand street lights in Nagpur will not be luminated immediately! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील सात हजार पथदिवे तूर्त लागणार नाही!

महापालिकेच्या विद्युत विभागाने शहराच्या विविध भागात सुमारे सात हजार खांब उभारले आहेत. परंतु सहा महिन्यापासून फाईल वित्त विभागाकडे प्रलंबित आहे. आता नवीन कोटेशन मागविण्याचा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला असल्याने, तूर्त या खांबावर एलईडी दिवे लागण्याची ...

सब स्टेशनला घेराव, वीज बिल जाळले - Marathi News | Siege to sub station, burning electricity bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सब स्टेशनला घेराव, वीज बिल जाळले

लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले. ...

नागपुरात व्यवसायासाठी आयुक्तांची परवानगी आवश्यक - Marathi News | The permission of the Commissioner is required for business in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्यवसायासाठी आयुक्तांची परवानगी आवश्यक

नागपूर शहरात दुकान व्यवसाय व मालाचा साठा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३७६ मधील तरतुदीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. ...

तपन टोळीविरुद्ध पुन्हा एक गुन्हा - Marathi News | Again a crime against the Tapan gang | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तपन टोळीविरुद्ध पुन्हा एक गुन्हा

अवैध सावकारी प्रकरणात गुन्हे शाखेच्या कस्टडीत असलेला तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेने शुक्रवारी पुन्हा एक गुन्हा दाखल केला. ...

नागपुरात मद्याची ‘होम’ऐवजी ‘रोड डिलिव्हरी’! - Marathi News | 'Road delivery' instead of 'home' of liquor in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मद्याची ‘होम’ऐवजी ‘रोड डिलिव्हरी’!

राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने मद्याच्या दुकानांमध्ये थेट विक्रीऐवजी होम डिलिव्हरीला मान्यता दिली आहे. याअंतर्गत परवानाधारकांना विक्री क रण्याची मुभा देण्यात आली आहे. पण नागपुरातील सर्वच मद्य दुकानांमध्ये होमऐवजी रोड डिलिव्हरी सर्रास सुरू असल् ...