भूखंड विक्रीच्या नावाखाली २९ भूखंडधारकांची फसवणूक करून त्यांच्याकडून सुमारे दीड ते दोन कोटी रुपये हडपणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
नागपुरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या भरवशावर अनेकांनी आपले राजकारण केले. नागरिकांना मोठमोठी स्वप्ने दाखविली. मात्र प्रकल्पाची अवस्था आज वाईट आहे. कोविड-१९ च्या संक्रमणानंतर तर हे कामच ठप्प पडले आहे. ...
शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून प्रतिबंधित क्षेत्रातही मोठी वाढ होत आहे. शनिवारी तब्बल ७५ परिसर सील करण्यात आले. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात परिसर सील करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश जारी केले. दरम्यान, १३ परि ...
शहरात ईद-उल-अजहा उत्साहाबरोबरच साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून सुरक्षित अंतर पाळले. ...
कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...