गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रामधील बिबटांच्या तीन पिलांना दत्तक पालक मिळाले आहेत. चार पिलांपैकी तिघांना वन्यजीवप्रेमींनी दत्तक घेतले आहे. प्रत्येक पिलाच्या देखभालीसाठी ५० हजार रुपयांचा खर्चही गोरेवाडा व्यवस्थापनाकडे सोपविला आहे. ...
कोराडी औष्णिक वीज केंद्रातील बंद झालेल्या चार युनिटपैकी दोन युनिटच्या चिमण्या सोमवारी जमीनदोस्त करण्यात आल्या. चिमणी कोसळताना त्यातील एक दगड अवघ्या २०० मीटरवर उभ्या असलेल्या एका कंत्राटी कामगाराला लागला. त्यात तो जखमी झाला. ...
अर्थसंकल्पाच्या निम्माच म्हणजे १५०० कोटींचा महसूल वित्त वर्षात जमा होण्याची शक्यता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्तविली आहे. याचा फटका शहरातील विकास कामांना बसला आहे. ...
सध्या शहरातील ६ खासगी रुग्णालयात २९६ बेड कोरोनाच्या रुग्णावर उपचारासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. सोमवारपर्यंत या रुग्णालयांमध्ये ९८ बेड रिकामे होते. ...
यंदाच्या श्रीगणेशोत्सवाला ‘इको फ्रेण्डली’ स्पर्श देण्याचा प्रयत्न पर्यावरणवादी संस्था, संघटना करत आहेत आणि त्याच हेतूने गर्दीत जाणे टाळणे, संसर्गाचा धोका परतविण्यासाठी ‘इको बाप्पा’ची संकल्पना पुढे येऊ लागली आहे. ...
विदर्भात रोजच्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उच्चांक गाठला. सोमवारी ९९७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २३१०१ वर पोहचली असून मृतांची संख्या ५६६ झाली आहे. ...