लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू - Marathi News | Tobacco and Kharra ban in Nagpur; Implementation starts from 15th August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात तंबाखू व खर्रा बंदी; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी सुरू

नागपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुगंधित सुपारी, खर्रा, पान खाण्याचा व खाऊन थुंकण्यास तसेच याची निर्मिती, साठवण, वितरण व विक्रीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याबाबतचे आदेश १५ ऑगस्ट रोजी जारी केले आहेत. ...

नागपुरातील मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका - Marathi News | 30 crore hit to sculptors in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका

यावर्षी जवळपास २० कोटींचीच उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका बसणार असल्याची शक्यता नामवंत मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यातील सर्वाधिक फटका गणेशोत्सवात बसणार असल्याचे मूर्तिकार म्हणाले. ...

नागपुरात रोज निघते दीड हजार किलो कोविड बायोमेडिकल वेस्ट - Marathi News | One and a half thousand kilos of covid biomedical waste is discharged daily in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रोज निघते दीड हजार किलो कोविड बायोमेडिकल वेस्ट

नागपुरात रोज २०० ते २५० किलोग्रॅम कचरा निघत आहे. यातच आता सहा खासगी हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटल व सात कोविड केअर सेंटरची भर पडल्याने संपूर्ण कोविड रुग्णांचा हा कचरा १२०० ते १५०० वर पोहचला आहे. ...

CoronaVirus News : कोविड प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण - Marathi News | Complete human trials of the covid vaccine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus News : कोविड प्रतिबंधक ‘कोव्हॅक्सिन’ लसीच्या मानवी चाचण्या पूर्ण

नागपुरात ५५ तर देशात ३७५ व्यक्तींना देण्यात आला असून या सर्वांची प्रकृती ठणठणीत असल्याचे व कुठलेही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ...

"आघाडी सरकारला कसलाही धोका नाही" - Marathi News | There is no threat to the coalition government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"आघाडी सरकारला कसलाही धोका नाही"

राज्य सरकारला कोणताही धोका नाही पाच वर्षे सरकार चालेल असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

गळफास लावून विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide by hanging | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळफास लावून विद्यार्थिनीची आत्महत्या

अकरावीची विद्यार्थिनी असलेल्या चेतनाला चार बहिणी आहेत. तिचे वडील सुपारीचा व्यवसाय करतात. ...

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंधांवर प्रफुल्ल पटेल यांचे मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | NCP leader Praful Patel's big statement on the relationship between Sharad Pawar and Ajit Pawar, said ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंधांवर प्रफुल्ल पटेल यांचे मोठे विधान, म्हणाले...

पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींवर शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठे विधान केले आहे. ...

काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या; गड्डीगोदाममधील घटना, आरोपी फरार - Marathi News | Assassination of former Congress corporator; Incident at nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या; गड्डीगोदाममधील घटना, आरोपी फरार

परिसरात तणाव, आरोपी फरार ...

video: नागपुरात माजी नगरसेवकाची हत्या, 24 तासांत खुनाच्या 2 घटनाने शहरात खळबळ - Marathi News | Murder of former corporator in Nagpur, 2 murders in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :video: नागपुरात माजी नगरसेवकाची हत्या, 24 तासांत खुनाच्या 2 घटनाने शहरात खळबळ

सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.  ...