Organ donation विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेडटीसीसी) स्थापन होऊन ८ वर्षे झाले असताना पहिल्यांदाच ‘सीआरपीएफ’ जवानांकडून गुरुवारी अवयवदान झाले. ...
They took cinestyle jumps in front of the running train रोजमजुरीचे पैसे मिळाल्याने आनंदलेल्या त्या तीन युवकांनी खाण्यापिण्याचा बेत आखला अन् रेल्वेरुळाकडे निघाले. त्यांना ट्रॅक ओलांडायचा होता. रेल्वे तेवढ्यात धडधडत येत होती अन् सुसाट निघालेल्या या तर ...
Prohibited area declared कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत आहे. कोरोनाची लाट नव्याने आल्याची चर्चा असतानाच वाढती बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. अशातच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिका अलर्ट असून, मागील वर्षानंतर या वर्षी प्रथमच शहरातील काह ...
अंबाझरी पाेलीस स्टेशनअंतर्गत लक्ष्मीभुवन चाैक, गाेकुळपेठ येथील एसीई कॅफेत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून १२ आराेपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
Apali bus hand over to Mahametro महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यात आपली बस १०० कोटीच्या तोट्यात आहे. याचा विचार करता मनपाची आपली बससेवा महामेट्रोला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी परिवहन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
Vidarbha activists' 'Horn Bajao' agitation कर्जावर घेतलेल्या टॅक्सीची किस्त माफ करणे, व्याज न लावणे आणि पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी गुरुवारी ‘हॉर्न बजाओ’ आंदोलन करण्याची घोषणा केली होती, परंतु पोलिसांनी हॉर्न वाजवण्याप ...
Buses in scrap कोरोनामुळे तोट्यात सुरू असलेल्या एसटी महामंडळाला भंगार झालेल्या बसेसच्या विक्रीमुळे दिलासा मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर विभागात भंगार विक्रीतून २ कोटी ५७ लाख रुपये मिळाले आहेत. यात भंगार झालेल्या ४५ बसेसचाही समावेश आहे. ...
Corona death toll rises कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. सलग दुसऱ्या दिवशी, गुरुवारी रुग्णांची संख्या हजारावर गेली. १,११६ नव्या रुग्णांची नोंद झाली. धक्कदायक म्हणजे, मागील दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंची संख्या १३ झाली. ...
Broad gauge metro train महामेट्रो अजनी स्टेशनवरून भारतीय रेल्वेच्या वेळेनुसार ब्रॉडगेज रुळावरून रेल्वे चालविणार आहे. या प्रकल्पासाठी महामेट्रोला भारतीय रेल्वेकडून मंजुरी मिळाली असून दीड वर्षात मेट्रो रेल्वे प्रत्यक्षरीत्या ब्रॉडगेजवरून धावणार आहे. ...