लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जैश ए मोहम्मदच्या टार्गेटवर संघ मुख्यालय - Marathi News | RSS headquarters on Jaish-e-Mohammed's target | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जैश ए मोहम्मदच्या टार्गेटवर संघ मुख्यालय

इंडियन मुजाहिदीन, लष्कर- ए- तोयबासारख्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर अनेक वर्षांपासून संघ मुख्यालय आहे. २००६ मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक भरलेली ॲम्बेसिडर कार घेऊन मुख्यालयावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. ...

नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं? - Marathi News | married woman from Nagpur was cheated by lure of marriage pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागपूरच्या विवाहित महिलेला लग्नाचे आमिषाने पुणेकर भामट्याने फसवलं, वाचा नेमकं काय झालं?

फिर्यादी महिलेने त्याला आपली आपबिती सांगितल्यावर त्याने घटस्फोट मिळवून देतो आणि त्यानंतर आपण लग्न करूयात असे आमिष दाखवले ...

देशाच्या तळागाळापर्यंत नवीन शैक्षणिक धोरण पोहोचवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका - Marathi News | Deliver new education policy to the grassroots of the country; Role of Rashtriya Swayamsevak Sangh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाच्या तळागाळापर्यंत नवीन शैक्षणिक धोरण पोहोचवा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका

Nagpur News देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी आग्रह करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आता याच्या अंमलबजावणीसाठी देखील पुढाकार घेण्यात येणार आहे. ...

जैशच्या दहशतवाद्याचा तीन दिवस होता नागपुरात मुक्काम; विमानाने आला अन् परतही गेला - Marathi News | The Jaish terrorists had a three-day stay in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैशच्या दहशतवाद्याचा तीन दिवस होता नागपुरात मुक्काम; विमानाने आला अन् परतही गेला

Nagpur News जैशसाठी काम करणारा २६ वर्षीय स्लिपर सप्टेंबर २०२१ मध्ये विमानाने नागपुरात आला होता. सेंट्रल एव्हेन्यूवरच्या एका हॉटेलमध्ये तो मुक्कामी थांबला होता. त्याने संघ मुख्यालय, रेशीमबाग ग्राउंड परिसरात जाऊन फोटो आणि व्हिडिओग्राफी केली. ...

नागपुरात कोरोनाचा उद्रेक चिंताजनक; शारजाहून आलेल्या विमानातील १५ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona outbreak in Nagpur alarming; 15 positive from the plane from Sharjah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाचा उद्रेक चिंताजनक; शारजाहून आलेल्या विमानातील १५ पॉझिटिव्ह

Nagpur News शुक्रवारी दैनंदिन रुग्णसंख्येने आठ महिन्यांतील उच्चांक गाठत ६९८ पोहचली. विशेष म्हणजे, शुक्रवारी शारजाहून नागपुरात आलेल्या विमानातील ९४ पैकी १५ प्रवासी पॉझिटिव्ह आले आहेत. ...

सहा नागपूरकरांनी उणे तापमानात पूर्ण केली स्पिती राइड - Marathi News | Six Nagpurites completed Spiti Ride in minus temperature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सहा नागपूरकरांनी उणे तापमानात पूर्ण केली स्पिती राइड

Nagpur News मायनसमध्ये तापमान असलेल्या हिमाचल प्रदेशच्या ‘स्पिती व्हॅली’चा हिवाळ्यात प्रवास करणे माेठे आव्हान असते. मात्र, नागपूरच्या सहा तरुणांनी हे आव्हान स्वीकारून यशस्वीपणे पूर्णही केले. ...

वारंवार सांगूनही ६० टक्के नागपूरकर ओला-सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत उदासीन - Marathi News | Despite repeated requests, 60 per cent Nagpur residents are indifferent about wet-dry waste segregation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारंवार सांगूनही ६० टक्के नागपूरकर ओला-सुक्या कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत उदासीन

आजही ६० टक्के नागपूरकर ओला व सुका कचरा एकत्रच देत आहेत. त्यामुळे तो वेगळा करायला मोठ्या अडचणी जात आहेत. ...

जैश ए मोहम्मदचे संघ मुख्यालय टार्गेट; काश्मीरमध्ये पकडलेल्या स्लीपरकडून खुलासा - Marathi News | Jaish-e-Mohammed's team headquarters target; Revealed from a sleeper caught in Kashmir | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जैश ए मोहम्मदचे संघ मुख्यालय टार्गेट; काश्मीरमध्ये पकडलेल्या स्लीपरकडून खुलासा

Nagpur News जैशने संघ मुख्यालयाची रेकीही करून घेतली आहे. रेकी करणारा जैशचा स्लीपर काश्मिरात पकडला गेला. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...

एटीएममध्ये एसटी कर्मचाऱ्याला आला अटॅक; सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी  - Marathi News | ST employee attacked at ATM | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एटीएममध्ये एसटी कर्मचाऱ्याला आला अटॅक; सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी 

Nagpur News एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या रामटेक एसटी आगारातील चालक किशाेर गाेविंदराव तराळे (५६) यांचा शुक्रवारी हृदयविकाराने मृत्यू झाला. ...