‘तू नागपुरात पोहच. तेथे तुझ्या मदतीला एक बंदा येईल. तो तुला बाकीची सर्व मदत करेल’, असे सांगून जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने त्याचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख (वय २६) याला नागपूरला पाठविले होते. ...
Nude Video And Blackmailing : प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षाची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. रितिक मिश्रा नामक आरोपी सोबत तिची गेल्यावर्षी स्नॅप चॅटवर ओळख झाली होती. ...
Gadchiroli News कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. ...
Nagpur News कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे. ...
Nagpur News रागाच्या भरात विहीरीत उडी मारलेल्या बायकोला वाचवायला त्याने विहीरीत उडी मारली. तिला वाचवले पण पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली. ...
Nagpur News काचमिश्रित व प्लास्टिक काेटेड सिंथेटिक असल्याने नायलॉन मांजा एखाद्या लाेखंडाच्या तारासारखा मजबूत बनताे. ताे हाताने सहजासहजी ताेडता येणे शक्य नाही. ...
Nagpur News संघ मुख्यालय आणि रेशीमबाग परिसरासह अनेक संवेदनशील स्थळांची रेकी करून घेण्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ल्याचा डाव होता, अशी माहिती पुढे आली आहे. ...
Nagpur News नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाने आता सुपर स्प्रेडर्सवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचा शोध घेऊन आरोग्य विभागाच्या चमूद्वारे कोरोना चाचणी केली जात आहे. ...