coronavirus in Maharashtra: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Nitin Gadkari यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ...
Nagpur News कोरोना संक्रमण आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे सावट विमानांच्या उड्डाणांवर पडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी येणारी सहा विमाने रद्द झाली. ...
Nagpur News राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी भारतीय धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृती शाखेचे अधिष्ठाता प्रा. मधुसूदन पेन्ना यांची नियुक्ती केली आहे. ...
Nagpur News विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपून काढले आहे. यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
Nagpur News घरगुती वादातून पतीने पत्नीच्या कानशिलात लगावली म्हणून पत्नी संतप्त झाली अन् तिने पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मयुरी (वय २६) असे पत्नीचे नाव आहे. ...
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...