नीरीतर्फे १७ ते २१ जानेवारीदरम्यान ८९ नमुने विविध भागांतून गोळा करण्यात आले. लक्षणे असलेल्या रुग्णांंच्या नमुन्यांचेच जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. ...
नवरी मुलगी अल्पवयीन असल्याच्या कारणाने हा विवाह सोहळा कायद्याने गुन्हा असल्याचे नवरी मुलीच्या पालकांना सांगण्यात आले. अल्पवयीन मुलीचे लग्न केल्यास गुन्हा ठरतो, हे जेव्हा पालकांना कळले, तेव्हा पालकांनीच लग्नसमारंभ रद्द केला. ...
प्रस्तावित ३०.३९ हेक्टर क्षेत्रातील लंडन स्ट्रीटचे फक्त नाव बदलवून संत्रानगरीच्या नावावर लंडन ऑरेंज सिटी स्ट्रीट ठेवण्यात आले. त्यानंतरही काम गतीने सुरू झाले नाही. दोन वर्षांत मॉलचा जेमतेम जोता तयार झाला आहे. ...
नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ...
आज रविवारी सकाळी १० वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर आज एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. विद्यार्थ्यांकडून हा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ माजलाय. ...
गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरच्या कॅम्पमधील हत्तीचा कुटुंबकबिला थेट गुजरातच्या प्राणिसंग्रहालयात हलवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रश्नाच्या वेगवेगळ्या बाजू तपासताना कमलापूरच्या कॅम्पमध्ये मारलेला फेरफटका ! ...
हत्ती हा अतिशय बुद्धिमान प्राणी आहे. आपल्याला काय पचते, काय झेपते हे त्याला उत्तम कळते. माणसाने हत्तींचे जंगल खाल्लेच आहे, आणखी किती त्रास देणार हत्तींना? ...