संक्रमण ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महाराष्ट्र शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून, लग्नसोहळ्यांना हॉल, लॉन्स व पटांगणातील क्षमतेच्या २५ टक्के वा जास्तीत जास्त २०० आमंत्रितांना परवानगी जाहीर केली आहे. ...
स्वयंपाकघरावर वाढलेला आर्थिक ताण कमी करण्याच्या हेतूने काही तरी विशेष सवलती, घोषणा केल्या जातील, अशा अपेक्षा गृहिणींना होत्या. मात्र, एकही अपेक्षा पार न पडल्याने गृहिणींनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. ...
Nagpur News सोमवारी मुंबई, नागपूर व राज्यातील अन्य शहरांमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात काढलेल्या मोर्चा व संस्था संचालक मंडळाने बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यामुळे राज्य शिक्षण मंडळ बोर्डाच्या ...
Nagpur News पायाभूत सुविधांच्या विकासात महामार्गांची मौलिक भूमिका असते व हीच बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारतर्फे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी यंदा १ लाख ९९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ...
Nagpur News जगात सध्या २२०० पेक्षा जास्त जागांना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. यामध्ये भारतातील ४२ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील केवळ २ जागा यात समाविष्ट आहेत आणि तिसरी विचाराधीन आहे. ...
Nagpur News शहर, ग्रामीण व पूर्व आरटीओ कार्यालयात लावण्यात आलेल्या सिम्युलेटरवर आता परीक्षा देऊनच पर्मनंट लायसन्स मिळणार आहे. विशेष म्हणजे, नापास होणाऱ्यांनाही या संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालविण्याचे यंत्रणेवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. ...
यंदाचा अर्थसंकल्प हा आधुनिक पायाभूत सुविधांना चालना देणारा असून यामुळे १३० कोटी भारतीयांचे जगणे सुलभ होईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
मेडिकलने रोबोटिक यंत्र, एमआरआय व कॅथलॅबसाठी ४४ कोटी ६६ लाख रुपये हाफकिन महामंडळाकडे जमा केले. परंतु, सात महिन्यांपासून ते दोन वर्षांचा कालावधी होऊनही यंत्रांची खरेदी रखडलेली आहे. ...