अल्पवयीन मुलीने शरीरसंबंधास दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टिकोनातून काहीच अर्थ नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...
‘आयआयएम-नागपूर’च्या सातव्या ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांच्या ‘समर प्लेसमेन्ट’ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यंदा यासाठी मागील वर्षीच्या तुलनेत कंपन्यांची संख्या वाढली असून १०० टक्के विद्यार्थ्यांचे ‘समर प्लेसमेन्ट’ झाले आहे. ...
स्टेशनरी घोटाळ्यामुळे महापालिकेतील वातावरण तापले होते. स्टेशनरी खरेदी न करताच, ६७ लाखांचे बिल जारी करण्यात आले होते. महापालिका आयुक्तांनी तपासाचे निर्देश दिल्यानंतर प्रकरण उघडकीस आले होते. ...
१९६०-७० च्या दशकात नागपूरकर तरुणाईवर रमेश देवांच्या नाटकांची भुरळ हाेती. मात्र त्यांच्या देखण्या रूपापेक्षा त्यांच्या साधेपणाविषयी लाेकांना अधिक प्रेम हाेते. ...
चार सदस्यीय प्रभाग रद्द करीत तीन सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केल्यानंतर काँग्रेसमधून नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, आता प्रत्यक्ष प्रभाग रचना झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ...
Nagpur News अवैध मार्गाने जमविलेल्या हजारो लिटर डिझेलसारख्या द्रव पदार्थाचा वापर ‘आपली बस’च्या वाहतुकीसाठी होत असल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. ...