जरीपटक्यातील दयानंद पार्कच्या बाजूला १७ आणि १८ जानेवारीच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली होती. ती १८ जानेवारीच्या सायंकाळी उघड झाली आणि जरीपटकाच नव्हे तर शहरभर खळबळ उडाली होती. ...
एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात एकूण ४४१ बसेस आहेत. परंतु यापैकी मोजक्याच बसेस सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे इतर बसेस कधी सुरू होणार, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. ...
सध्या चार नगरसेवकांचा एक प्रभाग आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अनेक नगरसेवकांच्या प्रभागात मोठे फेरबदल झाले आहेत. प्रभागाचा काही भाग वगळण्यात आला असून काही प्रभागांना नव्याने भाग जोडण्यात आले आहेत. ...
लसीकरण मोहिमेत कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. यातील ‘कोव्हॅक्सिन’ व ‘झायडस’सोबतच ‘बॉयलॉजिकल ई’ कंपनीची ‘कोरबेव्हॅक्स’ ही भारतात तयार होणारी तिसरी लस आहे. ...
Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या चार दिवसांपासून विमाने पूर्ण क्षमतेने उड्डाण करीत आहेत. त्यामुळे मार्चपासून उड्डाणे वाढण्याची शक्यता वाढली आहे. ...
Nagpur News कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज केंद्राद्वारे होत असलेल्या प्रदूषणाच्या तक्रारींबाबत तातडीने कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. ...
Nagpur News विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये १५ ते ३१ जानेवारीदरम्यान १,०१,४२५ रुग्णांची नोंद झाली असताना, १ ते ६ फेब्रुवारी या सहा दिवसात २२,६९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तब्बल ७७.६२ टक्क्याने रुग्णात घट आली. ...
Nagpur News ‘कोरबेव्हॅक्स’ लसीची मानवी चाचणी नागपूर मेडिकलसह देशात दहा ठिकाणी झाली. ५ ते १८ वयोगटात झालेल्या या चाचणीमुळे लवकरच १२ ते १५ वयोगटात लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ...
Nagpur News भोसले राजवटीतील कर्तबगार योद्धा म्हणून गादीवर आलेले जानोजीराव भोसले (१७५५-१७७२) यांचे दुर्मिळ चित्र फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या बिब्लिओथिक नॅशनल डी फ्रान्स (बीएनएफ) या राष्ट्रीय संग्रहालयात आढळून आले आहे. ...