नरेंद्रनगर येथील रहिवासी निखिल गजानन गुल्हाने व भारत नगर, कळमना रोड येथील रहिवासी जया जैन यांनी दाखवून दिले. दोघांनीही पहिल्याच प्रयत्नात ‘सीए’ अंतिम वर्षाची खडतर परीक्षा उत्तीर्ण केली. ...
नागपूर करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. परंतु शासनाने परत शब्द फिरविण्याची तयारी सुरू केली असून, मुंबईतच हे अधिवेशन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...
Nagpur News दाम्पत्याने सहमतीने घटस्फोट घेण्यासाठी करार करून त्यावर अंमलबजावणी केली असेल तर, पुढे चालून त्यांना कोणतेही ठोस कारण नसल्यास सहमती मागे घेता येत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. ...
नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे कळताच जमलेल्या नागरिकांनी त्यांच्या भावनांना घोषणेच्या रूपाने वाट मोकळी करून देत मृत अंकिताला श्रद्धांजली वाहिली. ...
Nagpur News मागणीनुसार वीज पुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत ८ फेब्रुवारी रोजी महावितरणने विक्रमी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला आहे. ...
Nagpur News कोरोना प्रादुर्भावासाठी महाराष्ट्र राज्य जबाबदार असल्याचे वक्तव्य करणाऱ्या पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसने गुरुवारी आंदोलनाची तयारी केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर कॉंग्रेसचे कार्यकर्ते येण्याअगोदरच शेक ...
Nagpur News कर्नाटकमधून सुरू झालेल्या हिजाबच्या वादामुळे देशातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे समर्थन करणाऱ्या मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हिजाबची बाजू उचलून धरली आहे. ...
Nagpur News निष्पक्ष तज्ज्ञाने वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवला, तरच संबंधित डॉक्टरविरुद्ध आवश्यक फौजदारी कारवाई केली जाऊ शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील आदेशात स्पष्ट केले. ...