Nagpur News घरालगतच्या महिलेवर चाकूने हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने सोमवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतशिवारात शोध घेत असलेल्या मुलासमोरच विष प्राशन करून आत्महत्या केली. ...
Nagpur News जागतिक दर्जाच्या पर्यटनाला पूरक अशा प्रस्तावांचे नियोजन करा. पर्यटक चार दिवस नागपूर विदर्भात थांबेल अशा समन्वयाचे नियोजन करा, अशी सूचना राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे केली. ...
Nagpur News ३२ वर्षांपासून फरार असलेल्या आणि आपल्या राहण्याचे ठिकाण वारंवार बदलवून चकमा देणाऱ्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर गजाआड केले आहे. ...
Nagpur News शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे वक्तव्य केले आहे. ...
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एम.एन.एल.यू.) इमारतीचे बांधकामांसाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करा, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी संबंधित विभागाच्या सचिवांना दिले. ...
अजनी वन वाचवण्यासाठी स्थानिकांना भेटून व पर्यावरण जपून तेथे शासन विकास काय करता येईल, असा काही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे दिला. ...