Nagpur News महिन्याला १० ते २० हजार रुपये कमावणाऱ्या वर्गाला सिलिंडर घेणे डोईजड झाले आहे. त्यामुळे पुन्हा घरोघरी मातीच्या चुली पेटू लागल्या आहेत. परिणामी लाकडाचे टाल वस्त्यांवस्त्यामध्ये वाढले आहेत. ...
Nagpur News गुरुवारी रात्री एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रेशीमबाग मैदानावर गेले असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यातील लहानपणीचा फलंदाज जागा झाला व गडकरींनी फलंदाजी करण्याचा मनसोक्त आनंद लुटला. ...
Nagpur News वडिलांपासून विभक्त राहत असलेल्या अपत्याला आईच्या जातीचे प्रमाणपत्र नाकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांनी दिला आहे. ...
Nagpur News प्राथमिक आरोग्य केंद्रातून मेडिकलमध्ये येणाऱ्या अतिरक्तस्रावाच्या मातांना ‘नॉन प्न्युमॅटिक अँटी-शॉक गारमेंट्स’ घालून व गर्भाशयात ‘बलून टॅम्पोनेड’ टाकून पाठविल्यास वाटेत रुग्ण गंभीर होण्याचे टाळता येत असल्याचे पुढे आले आहे. ...
Nagpur News आगामी वर्षामध्ये ध्वनिपेक्षक व ध्वनिवर्धक वापरण्यासंबंधी जिल्ह्याच्या निकडीनुसार दिवस निश्चित करून सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ...
Nagpur News कुही नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या हर्षा इंदोरकर तर उपाध्यक्षपदी अमित ठवकर विजयी झाले. ...
Nagpur News सज्ञान महिलेने स्वत:च्या सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यास संबंधित पुरुषाला बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवता येत नाही, असे सत्र न्यायालयाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट करून संबंधित आरोपीला निर्दोष मुक्त केले. ...