गोंदियात राष्ट्रवादीशी हातमिळवणीची काहीही कारणे असली तरी नागपुरात याचा विचारदेखील करण्याची गरज नाही, असेच कार्यकर्त्यांचे मत असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली. ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक ८,६८० कोटी रुपये असल्याचे विस्तृत प्रकल्प अहवालात नमूद आहे. आता गुंतवणुकीत १२ टक्क्यांची वाढ होऊन एकूण गुंतवणूक ९७२० कोटींवर गेल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
पालकांसोबत चेन्नईवरून बसलेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा श्वास बंद झाला होता. हृदयाचे ठोकेही शांत झाले होते. क्रू मेंबरने पायलटला ही माहिती दिली. पायलटने लगेच मदतीसाठी घोषणा केली. ...
शासकीय कॅम्पमधील हत्ती मुकेश अंबानी यांच्या खासगी प्राणिसंग्रहालयाला देत असल्यावरून स्थानिकांचा बराच विरोध होता. वन्यजीव प्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करून विरोध दर्शविला होता. ...
bride refuses marriage groom चिमूर तालुक्यातील कोलारी येथील घटना, नातेवाईकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दुपारचे चार वाजले तरी नववधू लग्नमंडपी आली नाही. त्यामुळे नवरदेवाकडील वऱ्हाडींमध्ये कुजबुज सुरू झाली. ...
Nagpur News मंगळवारी रात्री पारेषण यंत्रणेत आलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे अर्ध्या नागपूरसह रामटेक, भंडारापर्यंत वीजपुरवठा प्रभावित झाला. अचानक १६० मेगावॅट वीजपुरवठा ठप्प झाला. ...
या संदर्भातील मार्गदर्शक सूचना १७ मे पूर्वी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली आहे. ...