लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

TATA मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक; नितीन गडकरींच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | Tata Sons chairman N Chandrasekaran has response to Union Minister Nitin Gadkari letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :TATA मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक; गडकरींच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद

नागपुरातील काही उद्योजकांनीही टाटा समूहाशी संपर्क साधला होता. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबरला पत्र लिहून मिहानमध्ये येण्याची विनंती केली होती. ...

बीएसडब्ल्यू पदवी अभ्यासक्रमाच्या तीन सत्रांतून मराठी विषय बाद - Marathi News | Marathi subject dropped from three semesters of BSW degree course | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीएसडब्ल्यू पदवी अभ्यासक्रमाच्या तीन सत्रांतून मराठी विषय बाद

समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक संकटात : नोकरीवर टांगती तलवार, अर्धवेळ होण्याची भीती ...

विदर्भात मत्स्यबीज उत्पादनासाठी क्लस्टर विकसित होणार; सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Cluster to be developed for fish seed production in Vidarbha - Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात मत्स्यबीज उत्पादनासाठी क्लस्टर विकसित होणार; सुधीर मुनगंटीवार

‘माफसू’मध्ये जिल्हाधिकारी, सीईओ व तज्ज्ञांसोबत बैठक ...

सभापतिपदासाठी आज निवडणूक; नाव अद्यापही गुलदस्त्यात - Marathi News | Nagpur | Election today for the post of speaker | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सभापतिपदासाठी आज निवडणूक; नाव अद्यापही गुलदस्त्यात

रामटेक, काटोल, कामठी, उमरेड विधानसभेतून येणार ‘सभापती’ ...

भांडेवाडीतील कचऱ्याच्या ४२.८० कोटींच्या बायोमायनिंग प्रस्तावाला मंजुरी - Marathi News | 42.80 crore biomining proposal of Bhandewadi waste approved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडेवाडीतील कचऱ्याच्या ४२.८० कोटींच्या बायोमायनिंग प्रस्तावाला मंजुरी

Nagpur News १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याच्या प्रकल्पासाठी ४२.८० कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. हा निधी प्राप्त होताच कामाचे वाटप केले जाणार आहे. ...

नागपूरचा पारा १५ अंशांवर घसरला - Marathi News | The mercury in Nagpur dropped to 15 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरचा पारा १५ अंशांवर घसरला

Nagpur News गेल्या २४ तासांत नागपूरचे किमान तापमान १.८ अंशाने घसरून १५ अंश सेल्सिअसवर पाेहोचले आहे. पारा सरासरीपेक्षा ३ अंशांनी खाली आल्याने थंडीची जाणीव हाेऊ लागली आहे. ...

फडणवीसांच्या घरावर मोर्चा काढणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | NCP activists who staged a march at Fadnavis' house are in police custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांच्या घरावर मोर्चा काढणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

Nagpur News टाटा एअरबस प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेल्याने नागपुरातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानावर मोर्चा काढला. ...

नागपुरातून अहमदाबादला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका - Marathi News | Rescue of two minor girls who went to Ahmedabad from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातून अहमदाबादला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका

Nagpur News घरी कोणालाच काही न सांगता गुजरातमधील अहमदाबाद येथे गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शोध घेऊन त्यांना सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. ...

बुकिंग केली उन्हाळ्यात; चारचाकी मिळाली दिवाळीत - Marathi News | Booked in the summer; Got a four wheeler in Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुकिंग केली उन्हाळ्यात; चारचाकी मिळाली दिवाळीत

Nagpur News दोन वर्षांच्या तुलनेत यंदा वाहन बाजार तेजीत होता. यंदा अपेक्षेपेक्षा जास्त वाहनांची विक्री झाल्याचे विविध कंपन्यांच्या विक्रेत्यांनी सांगितले. ...