लाईव्ह न्यूज :

Nagpur (Marathi News)

राणा-कडू वादाशी माझा संबंध नाही - Marathi News | I have nothing to do with the Rana-Kadu dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राणा-कडू वादाशी माझा संबंध नाही

Nagpur News आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादावर खा. नवनीत राणा यांनी बोलण्याचे टाळले. ...

हिवाळी अधिवेशनादरम्यान बाहेरून येणार १० हजार पोलीस - Marathi News | 10,000 policemen will come from outside during the winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनादरम्यान बाहेरून येणार १० हजार पोलीस

Nagpur News दोन वर्षांच्या कालावधीनंतर नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. ...

शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य, १० तारखेपर्यंतची मुदत, अन्यथा परवाना निलंबित करणार - Marathi News | CCTV mandatory in every pharmacy shop in the city, deadline till 10th, otherwise license will be suspended | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य, १० तारखेपर्यंतची मुदत

CCTV: नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन नार्को फ्लशआऊट’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली असून आता शहरातील औषधांच्या दुकानांवर ‘वॉच’ राहणार आहे. विना प्रिस्क्रिप्शन विशिष्ट औषधे विकणाऱ्या दुकानदारांचा शोध सुरू झाला आहे. ...

नागपूर शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य - Marathi News | CCTV mandatory in every pharmacy shop in Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील प्रत्येक फार्मसी दुकानात सीसीटीव्ही अनिवार्य

Nagpur News शहरातील सर्व औषध दुकानांमध्ये १० नोव्हेंबरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचे पालन न करणाऱ्या दुकानांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे. ...

राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाणार - Marathi News | If Rana comes with a sword, I will carry flowers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाणार

Nagpur News जर राणा तलवार घेऊन आले तर मी फुले घेऊन जाईन, असे प्रतिपादन कडू यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते प्रसारमाध्यमांशी गुरुवारी बोलत होते. ...

हुंडा देणे-घेणे दंडनीय गुन्हा, सासरच्या मंडळींना चपराक - Marathi News | Dowry-taking is a punishable offence, a slap to the in-laws | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हुंडा देणे-घेणे दंडनीय गुन्हा, सासरच्या मंडळींना चपराक

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंडा देणे, हुंडा घेणे, हुंडा देण्या-घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि हुंड्याची मागणी करणे दंडनीय गुन्हा आहे, असे निरीक्षण नोंदवून सासरच्या मंडळींविरुद्धचा हुंड्याचा खटला रद्द करण्यास नकार दिला. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दाेघे अटकेत - Marathi News | Sexual abuse of a minor girl; Disgusting type in an abandoned hut of the Irrigation Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; दाेघे अटकेत

पाटबंधारे विभागाच्या पडक्या झोपडीत घृणास्पद कृत्य ...

भिंतीच्या वादातून महिलेचा खून, पतीस मारहाण; रामटेक तालुक्यातील घटना - Marathi News | Woman killed, husband beaten over wall dispute in ramtek tehsil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिंतीच्या वादातून महिलेचा खून, पतीस मारहाण; रामटेक तालुक्यातील घटना

डाेंगरी येथील घटना; आराेपीस अटक ...

२० वर्षांपासून कार्यरत १८९ कंत्राटी संगणक चालक बेरोजगार; कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात धरणे - Marathi News | 189 contract computer operators unemployed for 20 years; Strikes led by workers' unions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० वर्षांपासून कार्यरत १८९ कंत्राटी संगणक चालक बेरोजगार; कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात धरणे

मनपा प्रशासनाच्या निर्णयाचा फटका ...