तिकीट काढण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून राज्य महामंडळाच्या बसमधील कंडक्टरने नागपुरातील एका वकिलाला मारहाण करत त्याला रस्त्यातच बसमधून उतरविल्याचा प्रकार घडला. ...
Nagpur News अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली. ...
Nagpur News राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबर रोजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नागपुरात येत आहेत. ...
Nagpur News ज्या महाविद्यालयांनी अद्याप नॅक मूल्यांकन केलेले नाही. त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मूल्यांकन करणे आवश्यक आहे. ...
Nagpur News बाळाच्या मेंदूचा पूर्णपणे विकास झाला नसल्यामुळे ३० वर्षीय मातेला गर्भपाताची परवानगी देण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पीडित मातेला हा दिलासा दिला. ...
Nagpur News २०२२ मध्ये शहरात हत्यांसह हिंसक गुन्ह्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत घटली असली तरी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत शहरात महिला अत्याचाराच्या दोनशे गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ...
Nagpur News गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे (गेल) टाकण्यात येणारी नैसर्गिक वायूची पाईपलाईन २०२३ च्या मध्यापर्यंत मुंबईहून नागपूरला पोहोचणार आहे. ...