शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये केवळ १०० रक्तपिशव्या

By admin | Updated: May 16, 2016 03:04 IST

मेडिकलच्या रक्तपेढीत रोज ३० ते ५० रक्तपिशव्यांची गरज भासते. परंतु सध्याच्या स्थितीत १०० रक्तपिशव्या उपलब्ध आहेत.

रक्ताचा तुटवडानागपूर : मेडिकलच्या रक्तपेढीत रोज ३० ते ५० रक्तपिशव्यांची गरज भासते. परंतु सध्याच्या स्थितीत १०० रक्तपिशव्या उपलब्ध आहेत. यातही निगेटिव्ह रक्तगटाच्या पिशव्यांचा फारच कमी साठा शिल्लक आहे. कुणाला फारच गरज पडली तर अशा रक्तगटाच्या दात्याला बोलवून रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. मेयो रक्तपेढीची स्थिती याहीपेक्षा वाईट आहे. डागाच्या रक्तपेढीत १२३ रक्तपिशव्या आहेत. या पेढीवर रुग्णालयासोबतच १०४ ‘ब्लड आॅन कॉल’ ही योजना असल्याने हा साठा पुरेसा नसल्याचे सांगण्यात येते. खासगी रक्तपेढ्यांमध्ये इतर दिवसांत १०-१५ दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध करून ठेवला जायचा, परंतु सध्या दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)