शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ओल्ड ऐज होममध्ये नर्सची छेडखानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:07 IST

नागपूर : ओल्ड ऐज होमच्या डॉक्टरतर्फे नर्सची छेडखानी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी आरोपी ४० वर्षीय सुनील ...

नागपूर : ओल्ड ऐज होमच्या डॉक्टरतर्फे नर्सची छेडखानी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजनी पोलिसांनी आरोपी ४० वर्षीय सुनील वर्गीस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वर्गीसचे मंगलदीपनगर येथे ओल्ड ऐज होम आहे. ते आजारी वरिष्ठ नागरिकांचा उपचार व देखभाल करतात. ते ओल्ड ऐज होममध्येच राहतात. पीडित १९ वर्षीय युवती दोन दिवसांपूर्वीच वर्गीस यांच्याकडे कामाच्या शोधात आली होती. वर्गीसने तिला कामावर ठेवून घेतले. त्यांनी तिला इमर्जन्सीमध्ये तिथे राहायला सांगितले. असे सांगितले जाते की, ओल्ड ऐज होममध्ये मंगळवारी एक वृृद्धाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पीडितेला घरी जायला उशीर झाला होता. तेव्हा वर्गीसने तिला आता खूप उशीर झाल्याचा हवाला देत आपल्या खोलीतच झोपायला सांगितले. पीडितेनुसार ती वर्गीसच्या खोलीत झोपायला गेली. तिथे वर्गीसचा अल्पवयीन मुलगाही झोपला होता. रात्री ११ वाजता वर्गीसने खोलीत येऊन तिच्याशी आपत्तीजनक व्यवहार केला. यामुळे ती घाबरली आणि आपल्या घरी निघून गेली. तिने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. आईसोबत अजनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल केला.