शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

‘एनएसजी आॅपरेशन @ वन एएम’

By admin | Updated: February 18, 2015 02:36 IST

अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीयस्तरावर उपराजधानी नागपूरचे महत्त्व वाढत असल्याने शहराच्या सुरक्षेवरही अधिक लक्ष दिले जात आहे. याचा प्रत्यय सोमवारी मध्यरात्री

आशिष दुबे  नागपूरअंतरराष्ट्रीय व राष्ट्रीयस्तरावर उपराजधानी नागपूरचे महत्त्व वाढत असल्याने शहराच्या सुरक्षेवरही अधिक लक्ष दिले जात आहे. याचा प्रत्यय सोमवारी मध्यरात्री ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’(एनएसजी)च्या ‘मॉकड्रील’च्या निमित्ताने आला.अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आलेल्या ‘मॉकड्रील’ची रचना मोठ्या आॅपरेशनप्रमाणे तयार करण्यात आली होती. यात ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ (क्यूआरटी), शहर पोलीस दलातील निवडक अधिकारी, कर्मचारी, फायर ब्रिगेड आणि वाहतूक पोलिसांनाही सहभागी करण्यात आले होते. मात्र याबाबत अधिकृतपणे दुजोरा देण्यास कोणीही अधिकारी पुढे आला नाही. मंगळवारी ‘लोकमत’शी चर्चा करताना सूत्रांनी याबाबत माहिती दिली.नागपूर देशाचे केंद्रबिंदू आहे. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे एनएसजी यापुढेही ‘मॉकड्रील’ व इतर प्रात्यक्षिकासाठी या शहराची निवड करू शकते. सोमवारी रात्री झालेल्या ‘मॉकड्रील’ची रूपरेषा दिल्लीस्थित एनएसजीच्या मुख्यालयी तयार करण्यात आली होती. यासंदर्भात गोपनीयता बाळगण्यात आली. एनएसजी शहराच्या इतर भागातही अशाप्रकारची ‘मॉकड्रील’ करू शकते. ती केव्हा आणि कुठे होणार याबाबत कुणालाच काहीही माहिती नाही, असे सूत्रांनी सांगितले.