शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

आता चौकशा पुरेत.. सांत्वनाने आमचा मुलगा परत येणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 20:26 IST

दिलासा देण्यासाठी होत असलेल्या मंत्री, नेते, अधिकाऱ्यांची गर्दी, त्यानिमित्त होत असलेले फोटोसेशन कॅप्टन दीपक साठे यांच्या वृद्ध मातापित्यासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यांनी स्वत: त्याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देसांत्वनेच्या नावावर वाढत्या गर्दीमुळे कॅप्टन दीपक साठे यांचे कुटुंबीय नाराज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोझीकोडे विमान अपघातात मृत पावलेले कॅप्टन दीपक साठे यांच्या वृद्ध आईवडिलांना सांत्वना देण्यासाठी अनेक जण त्यांच्या भरतनगर येथील घरी पोहचत आहे. दोघाही वृद्धांचे वय ८० च्यावर आहे. मुलाचे अपघातात निधन झाल्याने दोघांवरही दु:खाचे डोंगर कोसळले आहे. अशात त्यांना दिलासा देण्यासाठी होत असलेल्या मंत्री, नेते, अधिकाऱ्यांची गर्दी, त्यानिमित्त होत असलेले फोटोसेशन त्या वृद्ध मातापित्यासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यांनी स्वत: त्याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.साठे यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर राज्याचे मंत्री, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी वृद्ध दाम्पत्याच्या भेटीसाठी जात आहे. सध्या सुरू असलेले कोरोनाचे संक्रमण आणि दोघांचेही वय लक्षात घेता सांत्वना त्यांच्यासाठी अडचणीची ठरत आहे. ते दोघेही वारंवार सांगताहेत की, आम्हाला भेटून मुलगा परत येणार नाही. त्यांच्या आरोग्यासाठीसुद्धा ही गर्दी अडचणीची आहे. मुलाच्या अपघाती जाण्याने देशभरात दु:ख व्यक्त होत आहे. पण सांत्वनेच्या नावावर खबरदारी घेणेही गरजेचे आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक