शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

यंदाची होळी पाण्याविनाच

By admin | Updated: March 4, 2015 02:30 IST

पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने व अद्याप दुरुस्ती न झाल्याने गोरेवाडा तलावातील पा

अर्ध्या नागपूरला दिवसाआड पाणीपुरवठा : पश्चिम, दक्षिण व मध्य भागाचा समावेश नागपूर : पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने व अद्याप दुरुस्ती न झाल्याने गोरेवाडा तलावातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. त्यामुळे नागपूर शहरातील पश्चिम, दक्षिण व मध्य भागाला ४ ते १० मार्चदरम्यान दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. ऐन होळीच्या दिवसात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. २५ फे ब्रुवारीला उजवा कालवा फुटला होता. मागील काही वर्षांत प्रथमच १०० फूट कालवा फुटला. त्यामुळे प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आल्याने गोरेवाडा तलावातील पाण्याची पातळी सतत घटत आहे. याचा जलशुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शहराला पुरवठा होणाऱ्या ७० टक्के शुद्ध पाणी पुरवठ्यात घट होत आहे.गोरेवाडा जलाशयातून शहराला ६५ टक्के पाणी पुरवले जाते. पाटबंधारे विभागाच्या पेंच प्रकल्पाचा उजवा कालवा नादुरुस्त झाला आहे. हा कालवा वारंवार फु टत असल्याने तलावाच्या पाणी पातळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे पाणी पातळी ३१५.०८ वरून ३१३.९० मीटरवर आली आहे. सध्या तलावाची पातळी ३१३.४७ इतकी आहे. पातळीत सतत घट होत असल्याने अर्ध्या शहराचा पाणी पुरवठा बाधित झाला आहे. त्यामुळे ४ ते १० मार्चदरम्यान या भागात मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे. (प्रतिनिधी)