शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांपासून अडल्या फाईल्स

By admin | Updated: December 29, 2015 20:03 IST

गेल्या नऊ महिन्याांसून विकास कामांच्या ‘निश्चित प्राधान्या’च्या(फिक्स प्रायवोरिटी)फाईल्स महापालिकेत मंजुरीसाठी अडल्या आहेत. ‘निश्चित प्राधान्याची विकास कामे त्वरित करणे अत्यावश्यक असते.

नागपूर : गेल्या नऊ महिन्याांसून विकास कामांच्या ‘निश्चित प्राधान्या’च्या(फिक्स प्रायवोरिटी)फाईल्स महापालिकेत मंजुरीसाठी अडल्या आहेत. ‘निश्चित प्राधान्याची विकास कामे त्वरित करणे अत्यावश्यक असते. नगरसेवकांच्या सूचनेनुसार या कामांना मंजुरी दिली जाते. यासाठी प्रत्येक वॉर्डाला १५ लाख रुपयांपर्यंतचा फंड दिला जातो.या फाईल्स अडल्यामुळे विरोधकांसोबतच सत्तापक्षातीलही नगरसेवक नाराज असून, त्यांनी महापौर प्रवीण दटके व स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांच्याकडे तक्रार केली आहे. स्थायी समितीच्या सदस्यांनी हा मुद्दा सोमवारी बैठकीत उपस्थित केला.यावर स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी अपर आयुक्त नयना गुंडे यांना याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले. तसेच संबंधित फाईल्स का अडल्या, याची माहितीही सादर करण्याचे निर्देश दिले. सिंगारे म्हणाले, प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून महापालिकेचे काम चालते. जनतेशी संबंधित प्रश्न एकत्रितरीत्या सोडविले जातात. निश्चित प्राधान्याच्या फाईलवर नगरसेवकांचा अधिकार असतो. त्यामुळे त्या फाईल्स मंजूर न करता अडवून ठेवणे योग्य नाही. यावर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)