शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग चित्रण कला प्रदर्शन आजपासून

By admin | Updated: February 13, 2016 03:04 IST

३१ जानेवारी रोजी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने निसर्ग चित्रण कला शिबिराचे आयोजन अंबाळा तलाव, रामटेक येथे करण्यात आले.

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीचा उपक्रम : १८ फेब्रुवारीपर्यंत प्रदर्शन राहणार खुले नागपूर : ३१ जानेवारी रोजी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने निसर्ग चित्रण कला शिबिराचे आयोजन अंबाळा तलाव, रामटेक येथे करण्यात आले. या शिबिरात ८५ चित्रकारांनी सहभाग घेत निसर्ग चित्रण केले. या कार्यक्रमाचे नियोजनात्मक स्वरूप म्हणून निसर्ग चित्रण कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ९० वर्षाचे ज्येष्ठ चित्रकार अरुण मोरघडे यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १३ ते १८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहील. प्रदर्शनात चित्रकार गुणवंत देवघरे आणि शिबिरात सहभागी झालेले सर्व चित्रकार उपस्थित राहणार आहेत. रामटेकच्या शिबिरात ज्येष्ठ चित्रकारांसह अनेक हौशी चित्रकारांनीही सहभाग नोंदविला. याप्रसंगी रामटेकचे सौंदर्य चित्रकारांनी कलात्मक पद्धतीने चित्रात रेखाटले आहे. यात चित्रकार मिलिंद लिंबेकर, सदानंद चौधरी, सुभाष बाभुळकर, अब्दूल गप्फार, हेमंत मोहोड, प्रफुल्ल तायवाडे, विनोद चाचेरे, मौक्तिक काटे, अभिषेक चौरसिया, संजय मालधुरे, प्रफुल्ल डेकाटे, महेश मानकर, जयंत आष्टनकर, दिलीप भालेराव, विजय अनसिंगकर, गिरीश तोल, घनश्याम डोंगरवार, नितीन पाटील, मृणाली देशमुख यांचा सहभाग होता. या शिबिरातील कलात्मक निसर्ग चित्रणाचा लाभ सर्व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन दर्डा आर्ट गॅलरीचे संयोजक चित्रकार अमित गोनाडे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)