शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

नागपूर-शेगाव पायदळ पालखी यात्रा १ ऑगस्टपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:26 AM

श्री संत गजानन महाराज सेवा समिती, टिमकीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबेची राखी घेऊन नागपूर ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारीचे आयोजन १ ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री संत गजानन महाराज सेवा समिती, टिमकीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबेची राखी घेऊन नागपूर ते श्री क्षेत्र शेगाव पायी वारीचे आयोजन १ ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.श्री गजानन महाराजांच्या पायदळ पालखीचे प्रस्थान गुरुवारी १ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता श्री हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक येथून होईल.या वारीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भक्तांना आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचे असून, नोंदणीस सुरुवात झाली आहे. २५ जुलैपर्यंत भक्तांनी आपल्या नावाची नोंदणी समितीचे कार्यालय ‘दिलासा’, ५१, नाथ-गजानन अपार्टमेंट, साईद्वार, दारोडकर चौक येथे किंवा दास अनुप, श्री हरिहर गजानन निवास, टिमकी, तीन खंबा चौक येथे संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजतापर्यंत करण्याचे आवाहन समितीचे प्रचार प्रमुख श्याम गडवे यांनी केले आहे.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराज