शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अखेर मुलीलाच पार पाडावे लागले अंत्यसंस्काराचे सोपस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 21:53 IST

कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे अनेकांना आपल्या आत्पस्वकीयांचे अखेरचे दर्शन घेणे अवघड झाले आहे. मुलगा परदेशात असल्याने मुलीलाच आपल्या पित्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करावे लागले.

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सरकारतर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे अनेकांना आपल्या आत्पस्वकीयांचे अखेरचे दर्शन घेणे अवघड झाले आहे. उमरेड रोड, साईनगर, दिघोरी येथे राहणारे रामकृष्ण लटारुजी मोहितकर (५९) यांचे निधन झाले. रामकृष्ण यांना तीन मुली व एक मुलगा आहे. त्यांचा मुलगा कपिल सध्या नेदरलॅण्डला आहे. वडिलांचे अकाली निधन झाल्याने मुलाला त्यांच्या अंत्यदर्शनाला येणे शक्य झाले नाही. पण त्यांची मोठी मुलगी शुभांगी नितीन झाडे ही नागपूरला राहते. तर दुसरी मुलगी संजीवनी सुभाष आमने ही पारडसिंगा व लहान मुलगी हर्षदा बदकी ही न्यूझीलंड येथे राहते. त्यामुळे मुलगा व एक मुलगी अंत्यदर्शनाला येऊ शकले नाहीत. मुलगा पोहचूच शकत नसल्याने वडिलांचे अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मोठी मुलगी शुभांगी झाडे हिने वडिलांना मुखाग्नी दिला. ह्रदय हेलावणाऱ्या अशा अनेक घटना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लावलेल्या संचारबंदीमुळे दृष्टीस पडत आहे. पण धोका कोरोनाचा आहे. त्यामुळे अशा भावनिक सोपस्कारांना बगल देण्याशिवाय पर्याय नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू