शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी इटनकर पुरस्कृत

By आनंद डेकाटे | Updated: February 27, 2025 20:58 IST

Nagpur News: राज्यात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापणामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

- आनंद डेकाटे नागपूर - राज्यात १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापणामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना पुरस्कृतकरीत त्यांचे अभिनंदन केले.

राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमूख, गतिमान व पारदर्शक चालावे यासाठी ७ जानेवारी २०२५ ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेचा अंतरिम प्रगतीचा आढावा गुरूवार २७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आला. राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र, महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरींचे, कार्यालयांची,संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाचा वापर (ए. आय), नाविण्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापण करण्यात आले. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापणामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून नागपूरम्या जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

टॅग्स :nagpurनागपूर