शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

अहो वडील माझे लग्नच करून देत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:09 IST

नागपूर : अहो माझे वडील माझे लग्नच करून देत नाहीत. पहा मी दिसायला किती चांगली आहे. माझ्याशी कोणीही लग्न ...

नागपूर : अहो माझे वडील माझे लग्नच करून देत नाहीत. पहा मी दिसायला किती चांगली आहे. माझ्याशी कोणीही लग्न करायला तयार होईल, अशी विनवणी एका २५ वर्षाच्या युवतीने लोहमार्ग पोलिसांना केल्यामुळे काही काळासाठी काय करावे हे पोलिसांनाही कळले नाही. अखेर तिचे वडील अन् भाऊ आल्यानंतर युवतीची समजूत काढून तिला घरी पाठविण्यात आले.

कामठी परिसरातील परवीन (बदललेले नाव) ही २५ वर्षाची युवती सकाळी ११ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. कोणत्यातरी गाडीत बसून निघून जावे असा तिने मनोमन विचार केला होता. परंतु गाडीत बसण्यापूर्वी तिचा विचार बदलला. ती बराच वेळ रेल्वेस्थानकावर फिरत होती. दुपारी ४ वाजताच्या दरम्यान ती प्री-पेड बूथजवळ फिरत होती. तिच्यावर काही ऑटोचालकांचे लक्ष गेले. प्री पेड ऑटो युनियनचे अध्यक्ष अल्ताफ अन्सारी यांनी या युवतीला लोहमार्ग पोलीस ठाण्यात पाठविले. त्यानंतर काही वेळातच मुलीचे वडील आणि भाऊही लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांच्यासमोर या युवतीने पोलिसांना आपली कहाणी सांगितली. २५ वर्ष वय होऊनसुद्धा वडील लग्न करून देत नसल्याची तक्रार तिने केली. तिचे बोलणे ऐकून लोहमार्ग पोलीस काही वेळासाठी चक्रावले. डीबी पथकाचे योगेश घुरडे आणि महिला पोलीस विना भलावी यांनी युवतीची समजूत घातली. वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळे ते सध्या लग्न करून देऊ शकत नाहीत, असे सांगून तिला वडील आणि भावासोबत परत पाठविले.

..............