video: नागपुरात माजी नगरसेवकाची हत्या, 24 तासांत खुनाच्या 2 घटनाने शहरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 11:43 IST2020-08-16T11:17:41+5:302020-08-16T11:43:01+5:30

सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

Murder of former corporator in Nagpur, 2 murders in 24 hours | video: नागपुरात माजी नगरसेवकाची हत्या, 24 तासांत खुनाच्या 2 घटनाने शहरात खळबळ

video: नागपुरात माजी नगरसेवकाची हत्या, 24 तासांत खुनाच्या 2 घटनाने शहरात खळबळ

नागपूर : उपराजधानी नागपूर येथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या हत्येची थरारक घटना घडली आहे. माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची हत्या दोन आरोपींनी केले कुऱ्हाडीने सपासप वार करुन त्यांचा खून करण्यात आला. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 
नागपुरात गेल्या २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्हा निर्माण झालं आहे.
 
शहरात शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही खूनाची अशीच एक घटना घडली होती. त्यानंतर, आज पुन्हा खुनाच्या घटनेनं शहर हादरलं आहे. 

Web Title: Murder of former corporator in Nagpur, 2 murders in 24 hours