शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

ओसीडब्ल्यूमुळे सर्वाधिक खड्डे

By admin | Updated: July 2, 2015 03:04 IST

पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यावर खड्डे पडल्याने महापालिकेची पोल खोलली होती.

नागपूर : पहिल्याच पावसाने शहरातील रस्त्यावर खड्डे पडल्याने महापालिकेची पोल खोलली होती. नागरिकात असंतोष आहे. याची दखल घेत स्थायी समितीने शहरातील खड्ड्यांचा शोध घेऊ न याला जबाबदार असणाऱ्यांना खड्डे बुजवण्याचे निर्देेश दिले होते. याचा झोननिहाय सर्वे केला असता ओसीडब्ल्यू व रिलायन्सचे सर्वाधिक खड्डे असल्याची माहिती पुढे आली आहे.ओसीडब्ल्यूने शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी खोदकाम केल्यानंतर अनेक भागातील खड्डे बुजवण्यात आलेले नाही. अशा खड्ड्यांची संख्या १८९ आहे. तसेच ५२ चर खोदण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीने ४ जी नेटवर्कसाठी केबल टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी ८१ ठिकाणी खड्डे तर २८ चर खोदले आहेत. शहरातील खड्ड्यांची २९ जूनपर्यत यादी तयार करण्याचे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिले होते. बुधवारी त्यांनी याचा आढावा घेतला. झोन अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली. यावेळी ही माहिती देण्यात आली.एअरटेल,आयडीया व वोडाफोन कंपन्यांनी हनुमाननगर झोनमध्ये प्रत्येकी एक, स्पॅन्को, महावितरण यांनी हनुमाननगर येथे प्रत्येकी दोन, लक्ष्मीनगर झोनमध्ये खोदकाम केले आहे. ६ जुलैला खड्ड्यांचा फेरआढावा बैठक बोलवण्यात आली आहे. १५ दिवसात शहरातील सर्व खड्डे बुजवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. खड्डे न बुजवणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती सिंगारे यांनी दिली. (प्रतिनिधी)