शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

पाच टनांहून अधिक प्रतिबंधित प्लास्टीक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:52 IST

नागपूर : राज्यात प्लास्टीकवर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री व वापर होत असल्याने, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. ...

नागपूर : राज्यात प्लास्टीकवर बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर त्याची विक्री व वापर होत असल्याने, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार, नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दहाही झोनमध्ये ठिकठिकाणी धाडी टाकण्याचे सत्र नियमित सुरू आहे. शहरात प्रतिबंधित प्लास्टीक विरोधात केलेल्या कारवाईअंतर्गत उपद्रव शोध पथकाने जानेवारी महिन्यात एकूण ५३१ दुकाने तपासून ५ हजार २८७ किलो प्लास्टीक जप्त केली आहे, तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत २ लाख ३० हजाराचा दंड वसूल केला आहे.

१ ते ३१ जानेवारी या कालावधित उपद्रव शोध पथकाने प्रतिबंधित प्लास्टीक विरोधात एकूण ५३१ दुकाने तपासली. यात ४६ दुकानात प्रतिबंधित प्लास्टीक आढळून आलेल्या दुकानदारांवर कारवाई केली.

सर्वाधिक कारवाई गांधिबाग झोनमध्ये

जानेवारी महिन्यात दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक ८० दुकाने गांधीबाग झोनमधील तपासण्यात आली. यामध्ये १४ दुकानांमधून ५,१३१ किलो प्रतिबंधित प्लास्टीक जप्त करून त्यांच्याकडून ७० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

झोननिहाय केलेली कारवाई

झोन - केसेस - दुकाने तपासली - जप्त प्लास्टीक -दंड वसूल

लक्ष्मीनगर झोन क्र. १ १ ४२ ८ किलो ५,०००

धरमपेठ झोन क्र. २ ५ ६२ ७४ किलो २५,०००

हनुमाननगर क्र. ३ ३ ४२ ८ किलो १५,०००

धंतोली झोन क्र. ४ ९ ६९ २४ किलो ४५,०००

नेहरूनगर झोन क्र. ५ २ ४० ५ किलो १०,०००

गांधीबाग झोन क्र. ६ १४ ८० ५१३१ किलो ७०,०००

सतरंजीपूरा झोन क्र. ७ ७ ५७ १७ किलो ३५,०००

लकडगंज झोन क्र. ८ २ ४१ ११ किलो १०,०००

आशीनगर झोन क्र. ९ ३ ५८ ९ किलो १५,०००

मंगळवारी झोन क्र. १० ० ४० ०० ००

एकूण – ४६ ५३१ ५२८७ २,३०,०००